लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा! ‘सजग पालक – सुरक्षित बालक’ मोहिम गाव ते शहर पातळीवर राबवायलाच हवी
बदलापूर: बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर शाळाबसमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण बदलापूर–कल्याण परिसर हादरून गेला आहे. या धक्कादायक घटनेमुळे शाळा व्यवस्थापन, शाळा बस व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अशा घटना रोखण्यासाठी गाव ते शहर पातळीवर ‘सजग पालक – सुरक्षित बालक’ जनजागृती मोहिम राबवण्याची जोरदार मागणी होत आहे. प्राप्त माहितीनुसार, संबंधित चिमुकली […]
अधिक वाचा..