टेंभी नाक्यावर धुळवडीला अभिवादन; शोकामुळे शिंदेंचा साधेपणाचा निर्णय

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळवडीच्या निमित्ताने ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रमात जाऊन स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे आणि स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना रंग लावून विनम्र अभिवादन केले. यंदा शिवसेना परिवारातील काही पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींचे निधन तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी धुळवड साजरी न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, […]

अधिक वाचा..

लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

मुंबई: पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यानीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रशांत जगताप यांना अनेक पक्षांचे आमंत्रण असतानाही त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे पसंद केले. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत […]

अधिक वाचा..

सलाम त्यांच्या कार्याला! ‘एन्काउंटर स्पेशलिस्ट’ दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

मुंबई: मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेले एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक हे आज निवृत्त झाले आहेत. दया नायक हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले. १९९५ साली दया नायक मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर आता सुमारे ३१ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास थांबला. संघर्ष, वादग्रस्त वळणं आयुष्य दया नायक यांच्या वाट्याला आले. जेवढी प्रसिद्धी आली तेवढीच […]

अधिक वाचा..

भारतीय सशस्त्र दलाच्या कारवाईने दहशतवाद्यांना दिले उत्तर, त्यांच्या धैर्याला सलाम

पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर नागपूर: पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते.आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले आहे ऑपरेशन सिंदूरच्या ‘ माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यावर क्षेपणास्त्र हल्ला भारतीय हवाई सेनेन केली. यात अनेक दहशतवादी ठार झाले […]

अधिक वाचा..

सन्मान महाराष्ट्राचा २०२5 कर्तृत्वाचा उत्सव, महाराष्ट्राच्या प्रगतीला सलाम

बीकेसी ग्राउंडवर ३१ मे रोजी होणार गौरवसोहळा मुंबई: महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, क्रीडा, कला, साहित्य, विज्ञान आणि विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणारा ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२५’ हा दैदिप्यमान पुरस्कार सोहळा ३१ मे रोजी वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राउंडवर संपन्न होणार आहे. अभिनेता, लेखक, वक्ता शरद पोंक्षे यांनी या सोहळ्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. […]

अधिक वाचा..

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी दीक्षा भूमीला अभिवादन करणार: आमदार अभिजित वंजारी

नागपूर: संविधान वाचविण्यासाठी सुरु असलेला लढा बुलंद करण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी उपस्थित राहणार आहेत. नागपूरात आगमन झाल्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दीक्षा भूमीला अभिवादन करणार असल्याची माहिती आमदार अभिजित वंजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली दिली. वंजारी म्हणाले की, उद्या नागपूर येथे राष्ट्रीय नेते राहुल गांधी येत आहेत. […]

अधिक वाचा..

विजयस्तंभ अभिवादनासाठी 2 हजार किलोमीटर सायकल प्रवास

उत्तर प्रदेश मधील भीमा भारती हा युवक झाला कोरेगाव भीमात दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी या शौर्यदिनी विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखो भीम सैनिक येत असताना नुकतेच येथे नव्याने भीमसैनिक दाखल होण्यास सुरुवात झालेली असताना चक्क उत्तर प्रदेश येथून जात तोडो समाज जोडो हा संदेश देण्यासाठी भीमा भारती हा […]

अधिक वाचा..