महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या संपूर्ण संघांचे वेळापत्रक

मुंबई: क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी (दि. 13 जून) याची माहिती दिली. या स्पर्धेला 15 जूनपासून सुरुवात होणार आहे. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी पार पडणार आहे. हे सर्व सामने पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअम, गहुंजे येथे खेळले जातील. या […]

अधिक वाचा..

पंढरपूर वारीच वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखांना होणार पालख्यांचं प्रस्थान…

औरंगाबाद: संपूर्ण महाराष्ट्राचाच उत्सव असणारी पंढरपूरची वारी काही महिन्यांत सुरु होणार असून, त्यासाठी आता संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होण्याचा तारखा जाहीर करण्यात आल्या असून संत तुकाराम महाराजांच्या देहू संस्थानमागोमागच आळंदी मंदिर समितीकडून वारी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ज्यानुसार ज्येष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच 11 जून 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांनी दावोसमधल त्यांच वेळापत्रक समोर आणाव; आदित्य ठाकरेंच खुल आव्हान…

दावोसला जाऊन तुम्ही काय केलं त्यावर डिबेट करा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज… मुंबई: शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यासंदर्भात मोठा दावा केला. दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा अधिकृत कार्यक्रम चार दिवसांचा होता. या कार्यक्रमावरील अंदाजे खर्च ४० कोटींएवढा झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी […]

अधिक वाचा..

१०वी-१२वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम नियोजन केले असून, हे वेळापत्रक सर्व शाळा-महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेच लेखी परीक्षा सुरु होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक… दहावी 10 फेब्रुवारी ते 1 मार्च परीक्षा केंद्रे : 5000 अंदाजित परीक्षार्थी : 16 लाख बारावी 1 ते 20 फेब्रुवारी अंदाजित परीक्षा केंद्रे : 3000 अंदाजे […]

अधिक वाचा..

राज्यात ग्रामसेवक पदासाठी नोकर भरतीचे वेळापत्रक जाहीर…!

मुंबई: ग्रामसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवकांच्या तब्बल 10,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, या भरतीसाठीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत गट-‘क’मधील सर्व संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

आज पाकिस्तानशी भिडणार भारत; जाणून घ्या वेळापत्रक…

औरंगाबाद: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2022 ला आता फक्त 1 दिवस बाकी आहे. उद्या रविवारी, 23 ऑक्टोबर रोजी हे दोन संघ मेलबर्नमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. याआधी 22 ऑक्टोबरला गतवर्षीचा विजेता आणि यजमान देश ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. टीम इंडियाचे पूर्ण वेळापत्रक आणि सामन्याच्या वेळा 23 ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान: दुपारी 1.30 वाजता […]

अधिक वाचा..