मोठी कारवाई! वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी निलंबित

नवी मुंबई: नवी मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना निलंबित करण्यात आले आहे. फसवणुकीच्या तक्रार अर्जाची सखोल चौकशी न करता तो परस्पर दप्तरी दाखल करून संबंधित आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यास मदत केल्याचा गंभीर ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या नवी […]

अधिक वाचा..