सात जन्म ही पत्नी नको म्हणत घातले साकड…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये वटसावित्री पौर्णिमेपूर्वी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली. पिंपळाला ७ फेरे मारून कायद्याचा दुरुपयोग करून पतीच्या कुटुंबाला वेठीस धरणारी, आयुष्य उध्वस्त करणारी पत्नी यापुढे नको अशी प्रार्थना केली.तसेच पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकतर्फी व्यवस्थेविरोधात साकडे घालण्यात आले. या वेदनेमागे काय होत. चला जाणून घेऊया मुख्य आरोप आणि वेदना कायद्याचा गैरवापर: पुरुषांनी सांगितलं की महिला […]

अधिक वाचा..