नद्या, तलाव यांच्या प्रवाहात सांड पाणी मिसळू नये…

नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये सांड पाण्याचे व्यवस्थापन व शाश्वत उपाययोजना विषयक कार्यशाळा संपन्न मुंबई: नद्या, तलाव यांच्या प्रवाहात सांड पाणी मिसळू नये, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्व समावेशक आराखडा बनवणार असून. नद्यांच्या काठावरील ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्य क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण नियंत्रणासाठी, प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे […]

अधिक वाचा..

मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीने कार्यान्वित करा; आमदार अस्लम शेख

नागपूर: निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एका वर्षाहून अधिक काळ झाला तरी मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने पर्यावरणाची फार मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. शासनस्तरावर बैठक घेऊन प्रकल्पातील अडथळे दूर करुन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली. आमदार शेख म्हणाले, २०० एमएलडी पेक्षा जास्त अशुद्ध सांडपाणी […]

अधिक वाचा..