आंबेडकरी चळवळीचे आशिष विजय वाकोडेंचा शकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश
मुंबई: लोकनेते शहीद विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष विजय वाकोडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षाचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]
अधिक वाचा..