शिरुर संवादिनी तर्फे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ शाळेत ‘ओळख स्पर्शाची’ हा स्तुत्य उपक्रम
शिरुर (अरुणकुमार मोटे) आज (दि २) रोजी शिरुर येथील बाबुरावनगर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी या शाळेत ‘ज्ञानप्रबोधिनी प्रस्तुत’ ओळख स्पर्शाची हा स्तुत्य उपक्रम इयत्ता १ ली ते ७ वी च्या शालेय मुलांना चांगल्या वाईट स्पर्शाची जाणीव जागृती व्हावी यासाठी राबविण्यात आला. सध्या देशात व राज्यात समाजातील काही विकृत लोकांकडुन लहान मुलींबाबत लैंगिक अत्याचाराच्या घटना […]
अधिक वाचा..