वाजेवाडीत घराचा दरवाजा उचकटून चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी ता. शिरुर) येथील एका घरातील व्यक्ती बाहेर गेलेले असताना अज्ञात व्यक्तीने बंद घराचा दरवाजा उचकटून घरातील रोख रक्कम तसेच काही डायऱ्या चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाजेवाडी (ता. शिरुर) येथील मयूर लोखंडे यांची आई व बहिण काही कामाच्या निमित्ताने घराला […]

अधिक वाचा..

माहेर संस्थेत झाला बालगोपाळांचा मेळावा

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेत बाल दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करत मोठ्या उत्साहात बाल मेळावा संपन्न झाला आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेत आयोजित बाळ मेळाव्याच्या प्रसंगी माहेर संस्थेच्या अध्यक्षा हिरबेगम मुल्ला, परदेशी पाहुणे लौरा बटलर, हेमा कॉर्बेट, प्रफुल्ल जयस्वाल यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आयोजित […]

अधिक वाचा..

ठराविक लोकांच्या फायद्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची वेळ बदलली जातीये

शिरुर (तेजस फडके): गेली अनेक वर्ष श्रीगोंदा, पारनेर तसेच शिरुर तालुक्यातील शेतकरी आपला शेतीमाल मोठया प्रमाणात शिरुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. गेल्या एक वर्षापुर्वी कोरोना काळानंतर वेळेत बदल करत शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सायंकाळी 6 ते 9 हि वेळ निश्चित केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनासोयीस्कर झाले होते. परंतु ऐन […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर इंडीव्हरकारच्या धडकेत एक ठार दोघे जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील येथील पुणे नगर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या इंडीव्हर कारचची दुचाकीला जोरदार बसून एका युवकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाल्याची घटना असून सोहेल अल्लाउद्दिन अलवी याचा मृत्यू तर स्वप्नील संजय नागवडे व अभिजित विजय नागवडे हे दोघे जखमी झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अजित दत्तात्रय लांडे या […]

अधिक वाचा..

बाल दिनानिमित्त शिक्षकाकडून आदिवासी मुलांना मायेची उब

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आदर्श शिक्षक असलेले मायेची उब फाउंडेशनचे संस्थापक राहुल चातुर हे गेली अनेक वर्षापासून थंडीच्या दिवसांमध्ये आदिवासी मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असून त्यांनी नुकतेच काही सहकाऱ्यांच्या मदतीने आदिवासी मुलांना बाल दिनाच्या निमित्ताने उबदार कपड्यांचे वाटप केल्याने आदिवासी मुलांना मायेची उब मिळाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आदर्श शिक्षक राहुल […]

अधिक वाचा..

करंदीत बंद घराचे कुलूप तोडून चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका बंद घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व देवाच्या मूर्ती सह आदी साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील दिगंबर दरेकर हे व्यवसायाच्या निमित्ताने पुणे येथे राहण्यास असून 8 नोव्हेंबर रोजी दरेकर हे […]

अधिक वाचा..
crime

वाडा पुनर्वसनचा माजी उपसरपंच माळीवर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): वाडा पुनर्वसन (ता. शिरुर) ग्रामपंचायतचा माजी उपसरपंच सचिन उर्फ चंद्रशेखर माळी याच्या विरुद्ध मित्राची कार घेऊन जाऊन मित्राची फसवणूक केल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 महिने पोलिसांना गुंगारा देऊनही पोलिसांनी त्याला अटक केली असताना आता सचिन माळी याने कोरेगाव भीमा येथील एका व्यक्तीची कार घेऊन जाऊन त्याची फसवणूक केल्याने शिक्रापूर पोल्सिंनी वाडा […]

अधिक वाचा..

तळेगाव दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची लुट

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात जमिनींना सोन्याचे भाव आलेले असल्याने अनेकदा दुय्यम, निबंधक कार्यालयात नागरिकांची वेगवेगळ्या कारणाने गर्दी झालेली असताना दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांकडून खाजगी वकिलांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह नागरिकांची आर्थिक लुट होत असल्याची तक्रार नोंदणी महानिरीक्षकांसह मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे दुय्यम निबंधक कार्यालय असून येथे नेहमी जमिनीचे खरेदी, विक्री, हक्कसोड […]

अधिक वाचा..

सणसवाडीत चोरी करुन चार महिन्यांपासून फरार आरोपी अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील चौकातून चार महिन्यांपूर्वी 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरुन फरार झालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. सणसवाडी ता. शिरुर येथे बलेंदर यादव यांचे पानाचे दुकान असून २४ जुलै २०२२ रोजी सकाळच्या […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात पेट्रोलपंपावर लुटीची दुसरी घटना, पेट्रोलपंप चालकांमध्ये घबरा हट

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात चार दिवसांपुर्वी पेट्रोल पंपावर चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा न्हावरे (ता. शिरुर) येथील आयुका पेट्रोलियम एचपी पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी अनोळखी 6 व्यक्तींनी पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांच्याकडील कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल सह 1 लाख 7 हजार रुपये किमतीचा माल दरोडा टाकून चोरुन नेल्याची घटना […]

अधिक वाचा..