शिवसेना UBT चा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाला अखेर शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून मिळाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच शिवसेना UBT आणि मनसे यांच्यातील संभाव्य सहकार्यामुळे हा मेळावा अधिक गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे […]

अधिक वाचा..