पालघर आणि डहाणूतील उबाठा गटाच्या महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

पालघर जिल्ह्यातील उबाठा गटातील महिला आघाडीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने पालघरमधील महिला जिल्हाप्रमुख नीलम म्हात्रे, महिला तालुकाप्रमुख मनिष पिंपळे, माजी सभापती शैला कोलेकर, महिला शहर संघटक मनिषा […]

अधिक वाचा..

शिवसेना शिंदे गटाला धक्का! बड्या नेत्यान सोडली एकनाथ शिंदेंची साथ

मुंबई: पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, स्थानिक स्वाराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी आपआपल्या स्थरावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान पक्षांतराला देखील वेग आला आहे. अनेक नेते सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये प्रवेश केला […]

अधिक वाचा..

शिवसेना कोणाची? ठाकरे की शिंदेची? सर्वोच्च निकालाची तारीख अखेर ठरली

मुंबई: महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या शिवसेनेमधील राजकीय संघर्षावरील अंतिम निकालाची तारीख समोर आली आहे. मागील साडेतीन वर्षाहून अधिक काळापासून सुरु असलेल्या न्यायालयीन लढल्याला पूर्णविराम मिळण्याचा दिवस निश्चित झाला असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यासंदर्भातील खटल्यांचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयात कधी लागणार याची तारीख निश्चित झाली आहे. बंड अन् संघर्ष एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..

शिवसेनेच्या बॅनरवरुन एकनाथ शिंदेचा फोटो गायब, फक्त त्यांचाच भगव्या शालीतला एकच मोठा फोटो

मुंबई: काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आमदार निवासातील कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे सध्या पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यासाठी बुलढाण्यातील चिखली येथे होत असलेल्या शिंदे गटाचा संवाद मेळाव्यातील एक बॅनर कारणीभूत ठरला आहे. या बॅनरवर संजय गायकवाड यांचा स्वत:चा भगवी शाल परिधान केलेला आणि त्यांच्या मुलाचा […]

अधिक वाचा..

स्वाभिमान गहाण टाकलेल्या उबाठाला काँग्रेसने जागा दाखवली; शिवसेना प्रवक्त्या डॉ. प्रा. ज्योती वाघमारे 

सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीसमोर उबाठा झुकले मुंबई: इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसणाऱ्या उबाठांनी स्वाभिमान गहाण टाकला, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या डॉ. प्रा. ज्योती वाघमारे यांनी आज केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात असताना दिल्लीसमोर झुकणार नाही, अशी भाषा करणारे उबाठा दिल्लीत सोनिया आणि राहुल गांधींसमोर मुजरा करायला […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरे हेच भाजपचे नैसर्गिक मित्र, शिंदेंची शिवसेना केवळ ॲडजस्टमेंट

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः सत्ताधारी युतीमध्ये सर्व काही आलबेल नाही. सध्या कोणीही असा दावा करू शकत नाही. गेल्या काही आठवड्यात राज्यात राजकीय बदलाच्या जोरदार सुरू आहेत. आणि या चर्चा काही विनाकारण नाहीत. जर आपण माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या बारकाईने समजून घेतल्या तर असे म्हणता येईल की राज्यातील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात बरीच धुसफूस आहे. म्हणूनच […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा बाप मीच! भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, शिंदे गट आक्रमक

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते परिणय फुके यांनी ‘शिवसेनेचा बाप मीच आहे, अस वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवलं आहे. भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटाने तातडीने आक्रमक भूमिका घेतली असून, माफीची मागणी केली आहे. फुके म्हणाले, शिवसेनेचा बाप मीच आहे, कारण सगळं खापर माझ्यावर फोडलं […]

अधिक वाचा..

गेम पलटला, तेजस ठाकरेंसह 25 जणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश 

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे तयारीला लागले आहेत. सध्या विरोधी पक्षातून अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते हे सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या आणि […]

अधिक वाचा..

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेनेचे जोरदार आंदोलन

पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधींसह सर्व काँग्रेस नेत्यांनी हिंदूंची माफी मागावी मुंबई: हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद अशी वक्तव्यं करणाऱ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेकडून आज मुंबई आणि ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयावर शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीने पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी, या मागणीसाठी ठिय्या केला. […]

अधिक वाचा..

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यानं आयुष्य संपवलं, राजकारणात मोठी खळबळ

जळगाव: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि जळगाव महापालिकेचे नगरसेवक असलेले अनंत जोशी यांनी आत्महत्या केली आहे. अनंत जोशी यांनी ओंकारेश्वर मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे […]

अधिक वाचा..