ठाकरे गटाच्या वतीने चंद्रकांत पाटलांचा भिकमांगो आंदोलन करुन निषेध

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिरुर तालुका उद्धव ठाकरे गट शिवसेना,युवासेना यांच्या वतीने भिकमांगो आंदोलन करण्यात आले. शिरुर ST स्टॅन्ड, बाजारपेठ येथे फिरुन कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी भीक गोळा केली असुन हि जमा झालेली रक्कम […]

अधिक वाचा..