राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून सहभागी झालेल्या ३५ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांनी ‘सुपर ६०’मध्ये स्थान मिळविले, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रद्धा रमेश लोंढे हिने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत विशेष सुवर्णपदकाचा मान मिळविला. या यशाबद्दल शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी श्रद्धासह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले […]

अधिक वाचा..