साबणानं केस धुण्याचा दुष्परिणाम

घरातला शाम्पू संपल्यावर तो लगेच आपण्याऐवजी आपण साबणाने केस धुतो. अर्थात सगळेच असं करत नाहीत मात्र अनेक जण करतात. साबणाने केस धुणे योग्य आहे की अयोग्य हे जाणून घ्या. साबणात असलेले घटक हे त्वचेला अनुसरुन असतात. डोक्याची त्वचा त्यावरील केस आणि शरीराची त्वचा जरा वेगळी असते. दोन्हीला विविध प्रकारचे पोषण लागते. जसे की साबणात जास्त […]

अधिक वाचा..

बनावट आल्याचा चहा पिण्याचे दुष्परिणाम

थंडीच्या दिवसांत आल्याची मागणी वाढते. या दिवसांत आल्याचा चहा सगळेच जण पितात. आल्याचा चहा प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. पण बाजारात मिळणारं भेसळ आलं तुमच्या शरीराचे नुकसान करू शकते. आल्याचा वापर जवळपास सर्वच घरांमध्ये केला जातो. अन्नाची चव वाढवण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. आलं खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. आल्याचं सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. […]

अधिक वाचा..

गार पाणी पिण्याचे दुष्परिणाम

पचनक्रिया मंदावते: गार पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो आणि अपचन, गॅस, ॲसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. घसा खवखवणे: गार पाणी प्यायल्याने घसा खवखवण्याची समस्या उद्भवू शकते. थंड पाणी प्यायल्याने घशातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे घसा खवखवतो. हृदयावर परिणाम: गार पाणी प्यायल्याने हृदयाची गती कमी होते. यामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयाशी […]

अधिक वाचा..

जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर काय दुष्परिणाम होतो 

खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे. हे आहेत दुष्परिणा चक्कर येणे: भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते. ताण-तणाव: […]

अधिक वाचा..

जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम 

चिमुटभर मिठाने खाण्यात चव येते किंवा बिघडते. मीठ खाण्याविषयी अनेक संभ्रम आहेत. तसे पाहिले तर मीठ खाण्यात वाईट असे काही नाही, मात्र चुकीच्या प्रमाणात मीठ खाल्ले तर मात्र गडबड होऊ शकते. योग्य प्रमाणात मीठ खाण्याने चयापचय क्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. मीठामुळे शरीराची आर्द्रताही टिकून राहाते. परंतु हे योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. आपल्या शरीरासाठी मीठाचे […]

अधिक वाचा..