गळ्यावर काळपटपणा आणि चामखीळ लिव्हरच्या या आजाराचा संकेत, जाणून घ्या लक्षण

काही लोकांच्या मानेवर काळे डाग आणि चामखीळ असतात. जास्तीत जास्त लोक या काळ्या डागांना मळ समजून याकडे दुर्लक्ष करतात. तर काही लोक हे डाग दूर करण्यासाठी काही केमिकल्स किंवा घरगुती उपायांचा वापर करतात. पण हा गळ्यावरील काळपटपणा काही दूर होत नाही. तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल तर हा लिव्हरच्या आजाराचा संकेत असू शकतो. तसेच हा […]

अधिक वाचा..

अवकाळी पावसाचा तडाखा; राज्यात हवामान बदलाची चाहूल, उन्हाळ्याबाबत नवा अंदाज

मुंबई: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वादळी पाऊस, गारपीट आणि विजांच्या कडकडाटामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग (IMD) ने एप्रिल, मे आणि जून या कालावधीसाठी हवामानाचा ताजा अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल महिन्यात राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मात्र एप्रिलमध्ये पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असते, […]

अधिक वाचा..

बारामती पोटनिवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे

अहिल्यादेवी होळकर रुग्णालय नामांतरावरून धनगर समाज आक्रमक बारामती: निवडणूक आयोगाने आज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या राज्यांच्या वेळापत्रकासोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांतही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता कमी होताना दिसत […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना ‘क्लायमेट क्वेस्ट’द्वारे हवामान शिक्षण; शालेय शिक्षण विभागाचा केंब्रिजसोबत करार

मुंबई: पर्यावरण आणि हवामान बदलाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने Cambridge University Press & Assessment इंडिया यांच्या सहकार्याने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ या ई-लर्निंग उपक्रमासाठी शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हवामान शिक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयात झालेल्या […]

अधिक वाचा..

आखाती संघर्षाची झळ पुण्याला! पेट्रोल-डिझेल व गॅस टंचाईची चिन्हे

पुणे: पश्चिम आशियातील आखाती परिसरात सुरू असलेल्या इराण–इस्रायल–अमेरिका तणावाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला असून महाराष्ट्रात इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषत: पुण्यात येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल आणि गॅस टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सीएनजी आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या […]

अधिक वाचा..

शरीरात हे संकेत दिसताच वेळीच व्हा सावध, असू शकते हायपरटेंशनची समस्या 

हाय ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेंशनची समस्या आजकाल खूप लोकांना होत आहे. ही एक अशी स्थिती आहे ज्यात धमण्यांमधून वाहणारं रक्त धमण्यांच्या आतील बाजूवर दबाव टाकतं. जास्त दबावामुळे ब्लड प्रेशर वाढतं. ज्यामुळे हायपर टेंशन होण्याचा धोका वाढतो. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, पुरूषांमध्ये हायपर टेंशनची समस्या २४ टक्के आणि महिलांमध्ये २१ टक्के आढळून आली आहे. हायपरटेंशन या […]

अधिक वाचा..

बाबा वेंगांचे भाकित! २०२६ आठ राशींसाठी लाभदायी व शुभ वर्ष

मुंबई: नववर्ष २०२६ सुरू होताच ज्योतिषविश्वात राशीभविषय चर्चा रंगली आहे. धनु राशीत ग्रहांची स्थिती आणि मकर राशीत तयार झालेला चतुर्ग्रही योग या काळात अनेक शुभ योग आणि राजयोग निर्माण होण्याचे संकेत देत आहेत. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, गुरूची गती आणि राहू-केतूंचे गोचर केवळ वैयक्तिक राशींवरच नाही तर देश-दुनियावरही परिणाम करू शकतात. जगप्रसिद्ध ज्योतिषी बाबा वेंगा यांच्या भाकितांनुसार, […]

अधिक वाचा..

किडनीतील बिघाडाचे कोणते संकेत दिसतात 

किडनी म्हणजेच मूत्रपिंड शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. मूत्रपिंड शरीरातील रक्‍ताचे शुद्धीकरण करते. पाणी, अन्न, क्षार यांचे संतुलन, रक्‍तदाब, रक्‍तकण आणि कॅल्शिअमवर नियंत्रण करण्याचे काम करते. मूत्रपिंड रक्‍तातील दूषित घटक गाळून स्वच्छ करते आणि रक्‍तातील अनावश्यक कचरा घटक मूत्रमार्गाद्वारे बाहेर टाकते आणि शरीराचे शुद्धीकरण करते. शरीराला हानीकारक असणारे युरिया, क्रिएटिनिन आणि इतर अनेक प्रकारची आम्ले या […]

अधिक वाचा..

शरीरात झिंक कमी झाल्यावर दिसतात ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

आपल्या शरीरातील वेगवेगळे पोषक तत्व हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शरीरातील वेगवेगळ्या पोषक तत्वांपैकी एक जरी कमी झालं तर शरीरात काही समस्या होऊ लागतात. असंच एक पोषक तत्व म्हणजे झिंक. शरीरात झिंकची कमतरता झाल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, त्वचा कमजोर होणे, दृष्टी कमी होणे आणि इतरही अनेक समस्या होतात. मेडिकल एक्सपर्टनुसार, झिंकने डायबिटीजसारखा गंभीर आजारही […]

अधिक वाचा..

ब्लड शुगर हाय झाल्यावर पायांवर दिसतात हे संकेत 

भारत डायबिटीसची राजधानी म्हटला जातो. कारण देशात दिवसेंदिवस शुगरच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. ब्लड शुगर लेव्हल जर कंट्रोल राहत नसेल, तर शरीरावर वाईट परिणाम होतात. खासकरून हाय ब्लड शुगरचे पायांवर अनेक लक्षणं दिसतात. डायबिटीसच्या रूग्णांमध्ये या समस्या कॉमन आहेत. जेव्हा शरीरात शुगर लेव्हल वाढते, तेव्हा ब्लड वेसल्स आणि नर्वस सिस्टीमचं नुकसान होतं. ज्यामुळे पायांवर अनेक […]

अधिक वाचा..