कधी आणि कोणी कॉफी पिऊ नये; एक घोट पिण सुद्धा विष बनू शकत
तणाव आणि निद्रानाश कॉफीमध्ये कॅफिन आढळतं, जे तणाव किंवा झोपेच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकतं. कॅफिन मज्जासंस्था सक्रिय करते आणि हृदयाचे ठोके वाढवते. त्यामुळे तणाव जाणवू शकतो. झोपण्यापूर्वी कॉफी प्यायल्याने निद्रानाश होऊ शकतो. लोहाची कमतरता शरीरात लोहाची कमतरता असल्यास चुकूनही कॉफी पिऊ नये. कॉफीमुळे लोह शोषण्यात अडथळा निर्माण होतो. विशेषतः जेव्हा ती एखाद्या पदार्थासोबत […]
अधिक वाचा..