जंत म्हणजे काय? लहान मुलं झोपेत दात खातात

लहान मुलांना विविध आजारांपासून वाचवण्यासाठी आपण सतत काही ना काही उपाय करत असतो. पायाला भिंगरी असल्यासारखे हे चिल्ले-पिल्ले सगळीकडे धावपळ करतात. मातीत खेळतात. इतरही मस्ती करतच असतात. अर्थात लहान मुलं मस्ती करणारंच. त्यांना आपण थांबवू शकत नाही. चिंता असते ती आजारपणाची. धूळ, माती, प्रदूषण आणि सतत बदलत्या हवामानामुळे रोगराई पसरते. त्याचा प्रथम शिकार ही लहान […]

अधिक वाचा..

रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते, ‘या’ व्हिटॅमिन्सची कमतरता

जर तुम्ही रात्री चांगली आणि गाढ झोप घेतली तर तुम्हाला दिवसभर ताजंतवानं वाटतं. कधीकधी संपूर्ण रात्र झोपल्यानंतरही तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. सकाळी उठण्याची इच्छा होत नाही आणि दिवसभर आळस जाणवतो. याचं कारण झोपेची कमतरता नसून शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते. जेव्हा शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा जास्त झोप येऊ लागते किंवा कमी होऊ […]

अधिक वाचा..

झोपताना तोंडातून लाळ का गळते कारण जाणून घ्या

तुम्ही रात्री झोपल्यावर तुमच्या तोंडातून लाळ गळते का? असं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करायला नको. कारण, यामुळे तुमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आम्ही तुम्हाला याचविषयी अगदी सखोल माहिती देणार आहोत. तुम्ही कधी झोपताना आपल्या उशीवर लाळेचे डाग पाहिले आहेत आणि विचार केला आहे का, “हे का होत आहे?” याचा विचार […]

अधिक वाचा..

तुम्ही देखील झोपताना पायामध्ये उशी ठेवता का? ‘ही’ झोपण्याची योग्य पद्धत आहे का

झोप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शांत झोपेसाठी लोक अनेकविध प्रयत्न करताना दिसतात. कोणी योगा करते, कोणी ध्यान करते, तर कोणी आहारामध्ये बदल करते. अनेकदा आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. काही लोकांना झोपताना पायांमध्ये उशी ठेवून झोपण्याची सवय असते; पण त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? पायांत […]

अधिक वाचा..

डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

डाव्या कुशीवर झोपल्यामुळे हृदयावर दबाव जाणवत नसल्याने हृदय योग्य पद्धतीने काम करतं. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदू पर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात. गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे, कारण याने गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर […]

अधिक वाचा..

डोक्यावर पांघरूण घेऊन झोपण्याची सवय चांगली की वाईट…

भारतातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीमुळे माणूस बाहेर पडत नाही आहे. या दिवसात आरोग्याची योग्य काळजी घेणं आवश्यक, कारण अनेकांना आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काही जण औषधोपचारासह स्वतःला गरमी देण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करतात. तर काही लोकं रात्री झोपण्यापूर्वी पांघरुण घेतात. प्रत्येकाची पांघरूण घेण्याची पद्धत वेगळी आहे. […]

अधिक वाचा..