टायमिंग चुकलं आणि डाव फिरला! शरद पवारांच्या हातातून सत्ता कशी निसटली

मुंबई: राजकारणात वेळेचं महत्त्व असतं आणि तोच वेळ चुकला, तर आखलेले डावही फसतात. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या सत्तासंघर्षात हेच चित्र पाहायला मिळालं. अजित पवारांच्या पश्चात पक्षाची सूत्रे शरद पवार पुन्हा हातात घेतील, अशी चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सत्ता समीकरणांनाच कलाटणी दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर […]

अधिक वाचा..

दुचाकी स्लीप झाली अन् धावत्या ट्रेलरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू…

पुणे: पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला. दुचाकी अचानक स्लीप झाली अन् धावत्या ट्रेलरच्या चाकाखाली आली. दुचाकीवरील दोघांचाही या अपघातात चिरडून मृत्यू झाला. चाकण-तळेगाव मार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खालुम्ब्रे येथील हुंडाई चौकात सकाळी साडे सहाच्या सुमारास […]

अधिक वाचा..

कुंड येथील रांजणखळग्यात पाय घसरून पडल्याने महिला बेपत्ता  

शिरुर (अरुणकुमार मोटे): वाशिम जिल्ह्यातील एक महिला पुणे- नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना मंगळवार (दि. ८) सायंकाळी पावणे 5 च्या सुमारास पाय घसरून पाण्यात पडली असून उशिरापर्यंत तिचा शोध सुरू होता मात्र तपास लागला नाही. पद्माबाई शेषराव काकडे (रा. मोहगव्हाण ता. कारंजा, जि. वाशिम) ही ५५ वर्षीय महीला नातेवाईकांसोबत रांजण […]

अधिक वाचा..