धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या दर्जाच्या भाषेवर टीका होत आहे. सार्वजनिक चर्चेत सभ्य भाषेचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे; पण शिवीगाळ, वैयक्तिक अपमान आणि अश्लीलतेचे समर्थन कोणत्याही बाजूने होऊ शकत नाही. पण या वादात एक वेगळाच विरोधाभास समोर येतो आहे. ज्यांनी […]

अधिक वाचा..

सिगारेटपेक्षाही जास्त हानिकारक असू शकतो अगरबत्तीचा धूर

विविध सण, उत्सवाची आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. श्रावणात नागपंचमीनंतर एकामागून एक सण येतात. प्रत्येक घरात धार्मिक विधींमध्ये अगरबत्तीचा वापर हा हमखास केला जातो. अगरबत्तीचा सुगंध मन प्रसन्न करतो, आनंद देतो. पण त्यातून येणारा धूर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. एका रिसर्चमधून हा धडकी भरवणारा खुलासा करण्यात आला आहे. अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त हानिकारक […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर धुमाकूळ घालणारे अखेर जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कोरेगाव भीमात कामगिरी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे नगर महामार्गावर मागील आठवड्यात काही चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास नागरिकांना मारहाण करत लुटमार करत धुमाकूळ घातल्याची घटना घडली असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करत यातील 2 चोरट्यांना कोरेगाव भीमा येथून जेरबंद केले असून अनिल अंकुश काळे व […]

अधिक वाचा..