snake

पावसाळा व सापांचे प्रजनन सुरु झाल्याने सर्पदंशात वाढ

सापांच्या चार जाती विषारी, इतर सर्व जाती पूर्णपणे बिनविषारी शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून सापांचा प्रजनन काळ सुरु आहे. सापांच्या बिळामध्ये पाणी जात असल्याने अनेक ठिकाणी साप आढळून येत असताना कित्येक ठिकाणी घोणस व नाग या विषारी सापांची पिल्ले आढळून येत आहेत. मात्र सर्वच साप विषारी नसल्याने नागरिकांनी घाबरुन न जाता सर्पमित्रांना […]

अधिक वाचा..

साप चावलेल्या गायसाठी पोलीस पाटील व सर्पमित्रांची धडपड

शिरुर तालुक्यातील करंदीतील शेतकऱ्याच्या गायला सर्पदंशाची घटना शिरुर (तेजस फडके): करंदी (ता. शिरुर) येथील नप्तेवस्ती येथे एका शेतकऱ्याच्या गायला सर्पदंशाची दुर्दैवी घटना घडल्यानंतर पोलीस पाटील व सर्पमित्रांनी पशु वैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीने मोठे प्रयत्न केले असून गायची प्रकृती सध्या स्थिर असल्याने पोलीस पाटील व सर्पमित्रांच्या धडपडीचे अनेकांनी कौतुक केले तर गाय मालकाने देखील आनंद व्यक्त केला […]

अधिक वाचा..