शिंक का येते 

खरे तर शिंक म्हणजे नाकात किंवा घशाच्या मार्गात चुकून एखादा चुरचुर करणारा कण गेला असेल, तर त्याला बाहेर काढण्यासाठी शरीराने दिलेली प्रतिक्रिया असते. शिंक येण्याची क्रिया पूर्णपणे अनैच्छिक असते. कुठलीही पूर्वसूचना नसताना अचानक घडणार्‍या या क्रियेत अक्षरशः क्षणार्धात कमालीच्या वेगाने हवा नाकातून बाहेर फेकली जाते. चारचौघात अशा सटासट येणार्‍या शिंकानी थोडेसे लाजल्यासारखे जरूर वाटते; पण […]

अधिक वाचा..