sonesangvi-school

जि.प. शाळा सोनेसांगवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची भरारी…

शिरूर (नितीन थोरात) : सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या परीक्षेत 90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. शाळेतील इयत्ता ५ वीतील अनुक्रमे श्रुती आबासाहेब बोऱ्हाडे 256 गुण, श्रेया रतन शेळके 254 गुण, आदर्श उल्हास डांगे 238 गुण तसेच ईश्वरी […]

अधिक वाचा..

सोनेसांगवी सभामंडप प्रकरणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे चौकशीचे आदेश; ग्रामपंचायत कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील सोनेसांगवी येथील अनुसूचित जाती-जमाती समाजासाठी मंजूर करण्यात आलेल्या सभामंडपाच्या कामातील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारीची राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गंभीर दखल घेतली आहे. समाजकल्याण आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तक्रारदार अमोल बोऱ्हाडे यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील सोनेसांगवी येथील विश्वनाथ दाते यांचे निधन

रांजणगाव गणपती (प्रतिनिधी) सोनेसांगवी (ता. शिरुर) येथील ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ शंकर दाते (वय ५८) यांचे गुरुवार दि. २ जुलै २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोनेसांगवी गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. आपल्या शांत, मनमिळावू आणि साध्या स्वभावामुळे त्यांनी समाजात आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नातवंडे तसेच […]

अधिक वाचा..