मोठी बातमी! महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून खास भेट

संभाजीनगर: 1 मे – महाराष्ट्र दिन* या खास दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी मंत्रालयात हेलपाटे घालण्याची गरज उरणार नाही. कारण… मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आजपासून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाला असून यामुळे स्थानिक पातळीवरच मिळणार आर्थिक मदतीसाठी मार्गदर्शन वेळ, पैसा आणि मेहनत […]

अधिक वाचा..