दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप
अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई : राज्यात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ३०५ तालुक्यांना त्याची झळ बसल्याचा दावा करत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप नेत्यांच्या उत्सवांवरील खर्चावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना आणि सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे […]
अधिक वाचा..