राज ठाकरेंचा इशारा आणि काही तासातच त्या लेडीज बार वर तुफान हल्ला..

पनवेल: शनिवारी शेकापच्या वर्धापनदिन सोहळ्यात पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असणाऱ्या रायगड जिल्ह्यात अनधिकृत डान्सबारांच्या वाढत्या संख्येवर जोरदार टीका केली होती. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा. महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यांवरून चालला त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याला नाव पडले. असे असताना रायगडची ओळख आता डान्सबारचा जिल्हा अशी […]

अधिक वाचा..

पंकजा मुंडेंच्या झंझावती नेतृत्वाचा विधानसभा निवडणुकीत करिश्मा

सभा घेतलेल्या २७ उमेदवारांपैकी महायुतीचे २३ उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी मुंबई: भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाचा करिश्मा विधानसभा निवडणुकीतही दिसून आला हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. त्यांनी प्रचार सभा घेतलेल्या २७ उमेदवारां पैकी २३ उमेदवार प्रचंड मतांनी झाले तर चार उमेदवारांचा निसटता पराभव झाला. दरम्यान, सर्व विजयी उमेदवारांचे […]

अधिक वाचा..