वाढवू नका डोक्याचा ताप, घेऊ नका स्ट्रेस घेण्याचे परिणाम

सध्या बऱ्याचजणींना चेहऱ्यावर वय व्हायच्याआधीच एजिंगच्या खुणा दिसण्याची समस्या सतावते. ऐन तारुण्यात अशा प्रकारे चेहऱ्यावर जर एजिंगच्या खुणा दिसू लागल्या तर ती अनेकींसाठी लाजिरवाणी गोष्ट ठरु शकते. ऐन तारुण्यात चेहऱ्यावर येणाऱ्या एजिंगच्या खुणा लपवण्यासाठी बहुतेकजणी अँटी-एजिंग ट्रीटमेंट्स किंवा क्रीम्सचा वापर करतात. याशिवाय, अँटी-एजिंग प्रॉडक्ट्स, डाएट्स आणि सप्लिमेंट्सही घेतले जातात. मात्र, जोपर्यंत शरीर आतून स्वस्थ होत […]

अधिक वाचा..

घरोघर महिलांचा स्ट्रेस-चिडचिड कशाने वाढते? अनेकजणी सतत रागावलेल्या का असतात 

पुरुषांपेक्षा महिलांना जास्त स्ट्रेस असतो आणि भारतीय महिला तर आत्यंतिक स्ट्रेसने पिचलेल्या आहेत. असा एक अभ्यास नुकताच वाचला. विशेषतः नोकरदार स्त्री-पुरुषांचा हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यात साधारण असं आढळलं की सुमारे ७२ टक्के महिलांनी सांगितलं की आपल्याला प्रचंड स्ट्रेस आहे. त्यांची अत्यंत चिडचिड होते. अतिशय मूड स्विंग्ज होतातच; पण त्यासोबतच त्यांना रडू येतं, निराश […]

अधिक वाचा..

मॉर्निंग वॉकला जाताय मग या चुकांमुळे हृदयावर येतो ताण, भल्या सकाळी जीव धोक्यात कारण…

रोज किमान अर्धा तास चालायला हवे असे आपल्याला सांगितले जाते. चालल्याने वजनच नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. तसेच मानसिक आरोग्य आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. चालणे ही नैसर्गिक क्रिया आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे देखील मोजावे लागत नाही. चालणे हा अतिशय सोपा आरोग्यदायी व्यायाम आहे. यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. […]

अधिक वाचा..

रोज सकाळी प्या १ कप ‘गुलाबी चहा’! दिवसभर थकवा गायब, स्ट्रेस होईल कमी-चेहऱ्यावर येईल ग्लो

अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या चहा किंवा कॉफीने होते. सकाळी चहा प्यायल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते. तसेच शरीरात वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते. अशातच सध्या गुलाबी चहाचा ट्रेंड वाढताना दिसून येत आहे. हा चहा फक्त चवीला उत्तम नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. गुलाबी चहा विशेषत: काश्मिरी चहा म्हणून ओळखला जातो. या चहामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. […]

अधिक वाचा..

मेंदूची ताकद वाढवणारे पाहा सोपे व्यायाम, ताण होतो कमी-वाढतो कामावरचा फोकस

आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकमेकांवर अवलंबून असतं. आपण नेहमीच ऐकत असतो की, फिजिकल अ‍ॅक्टिविटीनं फिजिकल हेल्थ सोबतच मेंटल हेल्थवरही प्रभाव पडतो. फिजिकल अ‍ॅक्टिविटी जसे की, एक्सरसाईज, जिम, चालणं किंवा धावणं या गोष्टीही आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. रोज काहीना काही फिजिकल अ‍ॅक्टिविटी केली तर मेंटल हेल्थ चांगली राहण्यासोबतच स्ट्रेस, मूड स्वींग, डिप्रेशन, चिंता, एडीएचडीसारख्या […]

अधिक वाचा..

मेंदूची ताकद वाढवणारे पाहा सोपे व्यायाम, ताण होतो कमी-वाढतो कामावरचा फोकस

आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकमेकांवर अवलंबून असतं. आपण नेहमीच ऐकत असतो की, फिजिकल अ‍ॅक्टिविटीनं फिजिकल हेल्थ सोबतच मेंटल हेल्थवरही प्रभाव पडतो. फिजिकल अ‍ॅक्टिविटी जसे की, एक्सरसाईज, जिम, चालणं किंवा धावणं या गोष्टीही आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. रोज काहीना काही फिजिकल अ‍ॅक्टिविटी केली तर मेंटल हेल्थ चांगली राहण्यासोबतच स्ट्रेस, मूड स्वींग, डिप्रेशन, चिंता, एडीएचडीसारख्या […]

अधिक वाचा..

पुरुषांचं टेन्शन; ताणाची कारणे काय?

नुकत्याच घडून गेलेल्या एका सुशिक्षित तरुणाच्या ‘प्रकट’ आत्महत्येच्या घटनेनंतरची गोष्ट. एका महिला प्राचार्यांकडे बसलो होतो. ‘एका पुरुषाने पत्नीच्या छळामुळे आत्महत्या केली तर लोकांना इतका धक्का बसला, अशा कितीतरी महिलांना शतकानुशतके या पुरुषप्रधान समाजात आत्महत्या कराव्या लागल्या,’ हे त्यांचे मत. आत्महत्या, मग कुणाला का करावी लागेना वाईटच, मात्र त्याला असाही सामाजिक आयाम असू शकतो हे त्यांचे […]

अधिक वाचा..

वाढलेली शुगरच नाही तर स्ट्रेस देखील ठरतो सर्वात मोठा शत्रू

डायबिटिस असेल तर सावधान….. भारतात डायबिटिज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. फक्त वयस्कर नसून, कमी वयोगटातील लोकांमध्ये देखील ही समस्या दिसून येते. खराब जीवनशैली, व्यायामाचा अभाव व खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे हा आजार लोकांमध्ये वाढत आहे. इन्शुलिनच्या अपुऱ्या उत्पादनामुळे रक्तात साखर राहते, त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. मधुमेहाचा हळूहळू शरीराच्या इतर भागांवर परिणाम होऊ लागतो. जसे की, […]

अधिक वाचा..