एसटी महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर, अतिकालीन भत्त्याबाबत कडक निर्बंध…

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि दैनंदिन उत्पन्नाचा ताळमेळ साधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महामंडळाने चालक आणि वाहकांच्या ‘अतिकालिक भत्त्याच्या’ (Overtime Allowance) नियमावलीत मोठे बदल केले असून, यापुढे ओव्हरटाइम देताना ‘कमी मूळ वेतन’ (Low Basic Pay) असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी […]

अधिक वाचा..