सुर्या पाणीपुरवठा योजनेतील अडथळा दूर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महापालिकेला पूर्ण क्षमतेने जलपुरवठा सुरू होणार मुंबई: मीरा–भाईंदर शहराच्या जलपुरवठ्याशी संबंधित सुर्या उपसा जलयोजना (टप्पा–२) मध्ये दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला तांत्रिक अडथळा दूर करण्यात आला असून, मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महानगरपालिकेला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक यांनी याबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या आढावा […]
अधिक वाचा..