Shirur Police Station

शिरुर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर माजी सैनिक पत्नीचा गंभीर आरोप; पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) करडे (ता. शिरुर) येथील एका कंपनीत आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी माजी सैनिक पत्नी रेश्मा राहुल वाळके (वय ३७) (रा. करडे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे (दि २७) जानेवारी चार जणांविरोधात फिर्याद दाखल केलेली असताना आठ दिवस उलटूनही या चार आरोपीना अटक झालेली नाही. या आरोपीना शिरुर पोलिस स्टेशन मधील एक वरिष्ठ अधिकारीच […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकपदी पुन्हा पंकज देशमुख कॅटच्या पुढील आदेशापर्यंत कायम राहणार

पुणे (प्रतिनिधी) पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर संदीपसिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या बदलीच्या विरोधात पंकज देशमुख यांनी कॅट अर्थात सेंट्रल ॲडमिनीस्ट्रेट ट्रिब्युनलकडे दाद मागितली आहे. या प्रकरणी कॅटमध्ये आज (दि. ६) सुनावणी पार पडली. सुनावणी झाल्यानंतर कॅटने पुढील सुनावणी होईपर्यंत […]

अधिक वाचा..