सुपरस्टार धनुष पुन्हा अडकणार लग्नबंधनात?
मराठी-हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत लग्नाच्या चर्चांना उधाण मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता धनुष सध्या पुन्हा एकदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. साउथसह हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या धनुषच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. धनुष लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, धनुष जिच्यासोबत लग्न करणार असल्याचं […]
अधिक वाचा..