रांजणगाव MIDC पोलिसांनी नागरिकांना दिले ‘सरप्राईज गिफ्ट’

३.७५ लाखांचे हरवलेले मोबाईल मूळ मालकांना केले परत रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव, रांजणगाव परिसर तसेच आठवडे बाजार आणि प्रवासादरम्यान हरवलेल्या मोबाईल फोनबाबत अनेक तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. हरवलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्याबाबत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सूचना दिल्यानंतर तपास […]

अधिक वाचा..