सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सहकाराच्या माध्यमातून क्रांती घडवण्याचे स्वप्न पाहिले होते. १९५४ मध्ये त्यांनी सुशिक्षित तरुणांनी राष्ट्रउभारणीसाठी सहकार क्षेत्रात काम करण्याचे आवाहन केले. त्यातून साखर कारखाने, सहकारी बँका, गृहनिर्माण संस्था आणि पतसंस्थांची मोठी चळवळ उभी राहिली. महाराष्ट्रात सहकार क्षेत्र उभे करण्यात काँग्रेसचे मोठे […]

अधिक वाचा..