घामाच्या दुर्गंधीतून मिळते आरोग्यासंबंधी बरीच माहिती, जास्त घाम येत असेल तर वेळीच व्हा सावध

घाम येणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळे घाम येत असेल तर त्याचा फार कुणी विचार करत नाही किंवा त्याकडे गंभीरतेनं बघत नाहीत. मात्र, अनेकदा गरमी नसताना किंवा एखादं मेहनतीचं काम न केल्यावरही घाम येत असेल तर चिंतेची बाब असू शकते. तसेच घामाची दुर्गंधीही तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही सांगत असते. घामामध्ये खूप सारे बायो मार्कर्स असतात […]

अधिक वाचा..

घामामुळे मांड्या घासून रॅश येते, मग हे घरगुती उपाय करा

उन्हाळा सुरू झाल्यावर अनेक त्रास सुरू होतात. सतत घाम येतो. घशाला कोरड पडते. उन्हामुळे चक्कर येते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अति उष्णतेमुळे अस्वस्थ व्हायला होते. शरीर सारखं डिहायड्रेटेड होते. ओठांनाही सारखी कोरड पडते. चेहरा अगदी करपून निघतो. अशा समस्यांवर आपण विविध उपाय करतच असतो. एक त्रास उन्हाळ्यात असाही होतो, ज्यामुळे चालायचेच वांदे होऊन जातात. […]

अधिक वाचा..

तुम्हालाही जेवण करताना घाम येत असेल तर, जाणून घ्या कारणे…

उन्हाळ्यात किंवा एखादं मेहनतीचं काम केलं असेल तर घाम येणं सामान्य समजलं जातं. मात्र, काही लोक असेही असतात ज्यांना जेवण करताना खूप घाम येतो. पण जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत की, असं का होतं? अनेकांना हे माहीत नसतं की, जेवण करताना घाम येणं सामान्य आहे की चिंताजनक. […]

अधिक वाचा..

घाम का व कशासाठी येतो…?

घाम हा सर्वच लोकांना येत असतो. घाम येण्याचे प्रमाण व्यक्तीनुसार कमी किंवा अधिक असू शकते. घाम आल्यामुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते. काही लोकांना मात्र अधिक प्रमाणात घाम येत असतो. या स्थितीला हायपरहाइड्रोसिस डिसऑर्डर (Hyperhidrosis) असे म्हणतात. उन्हाळ्याच्या दिवसात, जास्त शारीरिक काम केल्यामुळे किंवा व्यायामामुळे, जास्त गरम किंवा तिखट पदार्थ खाल्याने, मानसिक तणाव […]

अधिक वाचा..