जाड फुगलेल्या पोटऱ्या कमी करा, पाहा अगदी सोपे उपाय

दिवसभर काम केल्यानंतर महिलांच्या शरीराचा प्रत्येक अवयव दुखतो. ऑफीसचे काम, घरचे काम, मुलांची काळजी, घरच्यांची काळजी, धुणी भांडी या सगळ्या गोष्टीत वेळ कधी निघून जातो कळतही नाही. मात्र जरा अंग टेकलं की दिवसभराची धावपळ शरीराला जाणवते. हात, पाय, डोकं बोलायला लागते. पायाला त्रास जरा जास्त जाणवतो. दिवसभर उभ्याने काम करणार्‍यांसाठी तर पायाची काळजी घेणे फार […]

अधिक वाचा..

थायरॉईडमुळे गळ्याला सूज आली असेल तर या २ गोष्टी करा

आपल्यापैकी बऱ्याचजणांना थायरॉईडचा त्रास सतावतो. विशेषतः महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक पाहायला मिळते. थायरॉईड ग्रंथी योग्य प्रकारे काम न केल्यास शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्याचे परिणाम वजन वाढणे, थकवा येणे, केस गळणे, त्वचेचा कोरडेपणा, चिडचिड यांसारख्या स्वरूपात दिसून येतात. थायरॉईड ही महिलांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेली समस्या असल्याचे दिसते. हार्मोन्समध्ये झालेल्या बदलामुळे […]

अधिक वाचा..

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका…

किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. तसेच अनेक आजारांपासून रक्षण करण्याचे काम किडनी करते. ज्यावेळी किडनी आपल्या रक्तातील कचरा फिल्टर करण्याची क्षमता गमावते तेव्हा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही ६ लक्षणे दिसल्यास किडनी खराब होण्याचा धोका वाढतो. किडनीच्या समस्यांमुळे त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटू लागते. […]

अधिक वाचा..

पायांच्या नसा काळ्या-निळ्या पडल्या, फुगल्या? वाचा काय आहे ‘हा’ आजार आणि कारणं…

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, काही लोकांच्या पायांच्या नसांचा रंग निळा होतो आणि नसा खूप जास्त फुगलेल्या असतात. याची कारणं वेगवेगळी असू शकतात. पण यातील एक मुख्य कारण म्हणजे जास्त वेळ उभं राहणं किंवा जास्त वेळ बसून राहणं. काही कालावधीनंतर पायांच्या नसा जास्त फुगतात आणि त्यांचा रंगही बदलतो. या समस्येला व्हेरीकोज व्हेन्स असं म्हणतात. अशात […]

अधिक वाचा..

सुजलेल्या हिरड्यांसाठी ७ घरगुती उपाय

सुजलेल्या हिरड्या अनेकदा वेदनादायक आणि अस्वस्थ असतात. तुमच्या हिरड्या कोमल आणि सूजलेल्या वाटू शकतात आणि त्यामुळे लक्षणीय सूज येऊ शकते. सुजलेल्या हिरड्या हे सहसा हिरड्यांच्या आरोग्याशी संबंधित अंतर्निहित समस्येचे लक्षण असतात. हिरड्यांचे आजार हे एक संभाव्य कारण असू शकते, परंतु हार्मोनल बदल, खराब पोषण, अयोग्यरित्या बसणारे दात, टूथपेस्टची जळजळ आणि औषधांचे दुष्परिणाम हे हिरड्या दुखणे, […]

अधिक वाचा..

हात आणि पायांच्या बोटांना सूज येते वेदना होतात मग ही लक्षणे असू शकतात

थंडीत बहुतेक लोकांच्या हात आणि पायांची बोटे दुखतात. या वेदनेकडे दुर्लक्ष केले जाते, पण जर ही समस्या दीर्घकाळ राहिली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण, छोटीशी समस्या कधी कधी मोठ्या आणि महागड्या समस्येमध्ये बदलू शकते. त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. हात-पायांच्या बोटांच्या वेदनांना हे लागू होते. या वेदना कधी कधी काही गंभीर आजारांचे […]

अधिक वाचा..