किडनीत काही गडबड असल्यास सकाळी दिसतात ‘ही’ लक्षण

किडनी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनीच्या माध्यमातून शरीरातील वेस्टेज किंवा विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. तसेच किडनीद्वारे रक्त फिल्टर करण्याचं देखील काम होतं. अशात किडनीचं आरोग्य चांगलं ठेवणं फार महत्वाचं ठरत. त्यामुळे किडनीमध्ये कोणतीही समस्या झाली तर ती ओळखणं आणि त्यावर लगेच उपचार करणं गरजेचं असतं. अनेकदा किडनीमध्ये गडबड झाल्यावर मुख्यपणे सकाळी काही लक्षणे […]

अधिक वाचा..

लिव्हरचं काम बिघडायला लागलं की शरीरात दिसतात ‘ही’ लक्षण

शरीरातील वेगवेगळी अवयवं वेगवेगळी कामं करतात. त्यात लिव्हरचं काम खूप जास्त महत्वाचं असतं. शरीर डिटॉक्स करण्यासोबतच लिव्हर शरीरासाठी 500 पेक्षा जास्त कामं करतं. लिव्हर रक्त साफ, पचन तंत्र मजबूत करणे आणि शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतं. जर लिव्हरनं काम करणं बंद केलं तर शरीरात विषारी तत्व जमा होतील. आणि शरीर वेगवेगळ्या आजारांनी वेढलं […]

अधिक वाचा..

मॅच्युअर माणसांची लक्षणे 

1) भूतकाळात ना अडकणे, 2) प्रत्येक गोष्ट मनाला न लावणे, 3) स्वतःला वेळ देणे, 4) चुका मान्य करणे, 5) विरोध शांतपणे ऐकणे, 6) संयम राखणे, 7) इतरांवर विश्वास ठेवणे, 8) निर्णय ठाम घेणे, 9) स्वतःचे विचार स्पष्ट असणे, 10) आत्मविश्वास बाळगणे 11) माफ करणे शिकणे, 12) बदल स्वीकारणे, 13) नकार देणे शिकणे, 14) अपयश पचवणे, […]

अधिक वाचा..

डांग्या खोकल्याची लक्षणे

डांग्या खोकला ज्याला पर्टुसिस असेही म्हणतात, हा बोडेटेला पर्टुसिस नावाच्या जीवाणूमुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य श्वसनसंस्थेचा आजार आहे. हा खोकला इतका तीव्र असतो की, खोकल्याच्या आवडीनंतर श्वास घेताना ‘हुप’ असा आवाज येतो. लहान मुलांना याचा जास्त धोका असतो, पण मोठे लोक सुद्धा याला बळी पडू शकतात. डांग्या खोकल्याची लक्षणे 1) सुरुवातीला सर्दी, खोकला आणि हलका […]

अधिक वाचा..

PCOD कारण, लक्षण आणि उपाय 

पी. सी. ओ. डी. ची लक्षणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असतात, त्या मधील काही लक्षणे पुढील प्रमाणे  अनियमित पाळी: नेहमीच्या तारखेला पाळी न येणे, किंवा नेहमीच्या तारखेपेक्षा खूप उशिराने पाळी येणे हे पी. सी. ओ. डी. चे प्रकर्षाने जाणवणारे लक्षण आहे. अनेकदा पाळी दोन ते सहा महिने येत नाही. अशावेळी तातडीने डॉक्टरांना दाखवणे अतिशय गरजेचे आहे. पी. […]

अधिक वाचा..

मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते, या आजाराचा मोठा धोका, ही आहेत लक्षण

एक काळ असा होता जेव्हा स्मार्टफोन नव्हते, माणसाचं जीवन खूप साधं होतं. सतत फोन करून कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नव्हतं. जेव्हापासून फोनचा वापर वाढला आहे, तेव्हापासून लोकांच्या चिंताही वाढल्या आहेत. आता परिस्थिती अशी आहे की, जर कोणी फोनशिवाय असेल तर त्या व्यक्तीला भीती वाटू लागते आणि आतून अस्वस्थ वाटू लागतं. जर तुम्हालाही असंच वाटत […]

अधिक वाचा..

पित्ताशयात खडे तयार होण्याची कारणे काय? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

पित्ताशय हा यकृताच्या खाली स्थित एक लहान अवयव आहे, जो पित्त तसेच यकृताद्वारे तयार केलेला पाचक द्रव साठवतो. पित्ताशयातील जळजळ किंवा इतर समस्यांमुळे वेदना आणि अस्वस्थता होऊ शकते, ज्यामुळे पित्ताशय काढून टाकावे लागते. पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया, ज्याला लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी असेही म्हणतात. ही पित्ताशय काढून टाकण्याची एक सामान्य आणि सुरक्षित प्रक्रिया आहे. पित्ताशयातील खडे हे […]

अधिक वाचा..

सारखी चक्कर येते, चालताना धाप लागते? असू शकतात ‘या ‘ गंभीर आजाराची लक्षण

आपल्या शरीरात काही बदल झाले की आपल्याला त्याचे पूर्वसंकेत मिळू लागतात. व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह हे आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाच्या खनिजांपैकी एक आहे. जे रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. शरीरात लोहाची कमतरता जाणवू लागली की, आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, त्वचेच्या रंगात बदल होण्यापासून ते मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम पाहायला मिळतो. लोहाच्या कमतरतेमुळे शरीर आतून […]

अधिक वाचा..

लिव्हर मध्ये गाठ झाल्याची लक्षणे

लिव्हर सिस्ट हे पिशव्याच्या स्वरूपात गाठी असतात. जे द्रव किंवा घन पेशींनी भरलेले असतात. लिव्हरच्या गाठीची बहुतेक प्रकरणे जन्मापासूनच असतात. यामध्ये कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. तथापि, काही वेळा गाठी मोठ्या झाल्यास, वेदना किंवा इतर लक्षणे जाणवू शकतात. ज्यासाठी वेळेवर उपचार आवश्यक आहेत. तर जाणून घेऊया, लिव्हर मध्ये गाठी बनल्यावर किंवा वाढल्यावर दिसणाऱ्या लक्षणांबद्दल माहिती. पोट […]

अधिक वाचा..

सर्दी होण्याची कारणे, लक्षणे नि उपाय

ऋतू बदलाच्या काळात हमखास होणारा आजार म्हणजे सर्दी. प्रत्येकालाच कधी ना कधी सर्दीचा त्रास होतो. परंतु काहींना मात्र वर्षानुवर्षे सर्दी त्रास देत असते. सर्दीची योग्यवेळी चिकित्सा केली नाही, तर पुढे खोकल्यापासून ते दम्यापर्यंत विविध आजार होऊ शकतात. कारणे थंड पदार्थांचे सेवन, थंड वातावरणात किंवा एसीत काम करणे, रात्री जागरण, धुळीशी संपर्क येणे, पोट साफ न […]

अधिक वाचा..