एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके यांनी घेतली भेट शिरूर दि.२९ ( अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांदळी येथील ७५ वर्षीय केरबा बाबूराव खोरे यांच्या पंढरपूर वारीदरम्यान एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या मुलाखतीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. आयुष्यभर दुःखाचे डोंगर पेलत एकाकी जीवन जगणाऱ्या या वृद्ध शेतकऱ्याची […]

अधिक वाचा..

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र पशु संरक्षण’ कायद्याचा हेतू जरी चांगला असला, तरी त्याच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष फटका ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत असल्याचे धक्कादायक चित्र शिरुर तालुक्यातील तांदळी परिसरात समोर आले आहे. उपयोगात नसलेल्या वासरांचा सांभाळ करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य झाल्याने काही जणांकडून रात्रीच्या अंधारात वासरे रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर अथवा […]

अधिक वाचा..