नळातून खूपच गार पाणी येतय, ४ ट्रिक्स वापरा, थंडीतही गरम राहील टाकीतलं पाणी

थंडीच्या दिवसांत टाकीच्या पाण्यानं अंघोळ करणं खूपच त्रासदायक वाटतं. वातावरणातील गारव्यामुळे टाकीतलं पाणी खूपच थंड होतं. बरेच लोक थंड पाणी गरम करण्यासाठी गिजर किंवा इलेक्ट्रिक रॉडचा वापर करतात पण ते महाग पडते आणि वीजबीलही त्यामुळे जास्त येत. काही सोप्या ट्रिक्स फॉलो करून तुम्ही टाकीतलं पाणी गरम ठेवू शकता. यासाठी तुम्हाला काही खास टिप्स फॉलो कराव्या […]

अधिक वाचा..

शिक्रापूर येथे गॅस सिलेंडर टाकीच्या स्फोटात 20 वर्षीय तरुणी जखमी

कोरेगाव भीमा (प्रतिनिधी): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील भाड्याने रुम घेऊन राहणाऱ्या अमरावतीच्या अचलपूर येथील एक 20 वर्षीय तरुणी जखमी झाली आहे. शिक्रापूर येथील पाबळ चौकातील गणपत रामू भुजबळ यांच्या रूममध्ये भाड्याने राहणाऱ्या वैष्णवी अरुण गोटालकर ही 20 वर्षाची तरुणी मैत्रिणी सोबत राहत असून मैत्रीण कंपनीत कामाला गेली होती. घरी असलेल्या तरुणीने गॅस ऑन […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून व्यक्तीला पाण्याच्या टाकीत टाकले अन…

पाबळ मधील खळबळजनक घटना शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी मध्ये किरकोळ वादातून एका व्यक्तीला मारहाण करत त्याला पाण्याच्या टाकीत टाकल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन श्रीधर वसंत बगाटे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी येथे राहणारे संतोष बगाटे हे त्यांचा गोठ्यात झोपलेले असताना श्रीधर बगाटे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात टाकीत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लांना जीवदान

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंदिरा कॉलनी मध्ये जमिनीतील जुन्या टाकीत पडलेल्या कुत्र्याच्या 2 पिल्लांना सुखरुप बाहेर काढून जीवदान देण्यात शिक्रापूर येथील प्राणीमित्रांना यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तुषार आळंदीकर हे सकाळच्या सुमारास घराच्या बाजूला गाय बांधण्यासाठी गेले असता त्यांना कुत्र्याच्या पिलांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी आजूबाजूला झाडीमध्ये शोध घेतला असता जमिनीतील 7 […]

अधिक वाचा..