फ्लीट ग्राहकांसाठी टाटा मोटर्सची नवीन XPRES कार लाँच; पेट्रोल आणि CNG पर्याय उपलब्ध
मुंबई: टाटा मोटर्सने भारतात फ्लीट आणि टॅक्सी ग्राहकांसाठी खास डिझाइन केलेली आपली नवीन XPRES कार अधिकृतपणे लाँच केली आहे. ही कार पेट्रोल आणि CNG अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असून कमी खर्चात जास्त उपयोगिता देण्यावर भर देण्यात आला आहे. टाटाच्या पर्पज-बिल्ट फ्लीट पोर्टफोलिओमध्ये XPRES मुळे आणखी भर पडली आहे. यापूर्वी बाजारात चांगला प्रतिसाद मिळालेल्या XPRES EV […]
अधिक वाचा..