भाजपामुळे शिंदे गटाला मोठा फटका? पराभवानंतर ठाकरेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा

पुणे: राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील निवडणुकीतील निकाल, रत्नागिरीतील ठाकरे गटाचा पराभव, रोहित पवारांचा खळबळजनक दावा, चंद्रपूर महापालिकेतील सत्तानाट्य आणि मुंबई महापालिकेतील महापौर निवड या सर्व घटनांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यात शिंदे गटाला अपेक्षाभंग; भाजपामुळे फटका? पुणे जिल्ह्यात एक खासदार आणि एका अपक्षासह दोन आमदार अशी ताकद असतानाही जिल्हा […]

अधिक वाचा..

ठाकरेंनी युती केलेल्या निवडणुकीच्या आधीच फडणवीस सरकारचा मास्टर स्ट्रोक, म्हणाले…

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यातील कोणकोणते राजकीय पक्ष युती आणि आघाड्या करणार याबद्दलचा संभ्रम अद्याप कायम आहे. मात्र काही पक्षांनी यासंदर्भातील चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. हिंदी भाषेचा पहिलीपासून अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या मुद्द्यावरुन विरोध करण्यासाठी 5 जून रोजी दोन्ही ठाकरे बंधू […]

अधिक वाचा..

भाजपात जाताच कैलास गोरंट्याल यांची थेट ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाला पक्षात येण्याची ऑफर

मुंबई: भाजपामध्ये प्रवेश करताच आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढा, महापौर करतो, असा दावा करणारे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. या वाढलेल्या आत्मविश्वासातूनच त्यांनी तिरंगा यात्रेच्या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांना भाजपात येण्याची ऑफर देऊन टाकली. ‘बस झाले, आता तिकडे थांबू नका, आमच्याकडे या’ अशी जाहीर साद […]

अधिक वाचा..

ठाकरेंच्या त्या आरोपांआधीच कुणाल कामराचं 4 शब्दांचं ट्वीट म्हणाले…

मुंबई: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकांसदर्भात केलेल्या आरोपांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांसह देशात इतरही ठिकाणी मतांची चोरी करण्यात आली, असा मोठा आरोप त्यांनी केला आहे. हे आरोप करताना त्यांनी अनेक पुरावेही सादर केले आहेत. राहुल गांधींच्या या आरोपांनी आता निविडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव […]

अधिक वाचा..

ठाकरेंचा भाजपला जोरदार धक्का; त्या २ बड्या नेत्यांनी मशाल घेतली हाती

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे गटाची ताकद वाढली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. तसेच पक्षांतर, गटबाजी आणि नाराजीनाट्य यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये उलथापालथ पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमिवर वणीमध्ये भाजपला गळती लागली असून, ठाकरे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. ठाकरे गटाच्या पाठिशी […]

अधिक वाचा..

ठाकरेंची युती होण्याआधीच फिस्कटली

मुंबई: भाषेच्या मुद्द्यावरुन 5 जुलै रोजी 19 वर्षानंतर एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे राजकीय युती करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ठाकरे बंधु एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार? दोन्ही भाऊ एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार का? असे प्रश्न विचारले जात असतानाच या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरेंचा सुरुंग! भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात दे धक्का

काँग्रेस, राष्ट्रवादीतूनही इन्कमिंग मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या डोंबवलीमध्येच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. डोंबिवलीमधील शिंदेंच्या शिवसेनसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील 200 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपश म्हात्रे यांनी पक्षप्रवेश […]

अधिक वाचा..

ठाकरेंच्या शिवसेनेत शिरूरमध्ये मोठा वाद पेटला…

अवघ्या सात महिन्यात शहरप्रमुखांना बदलले शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला स्वकीयांनीच बेजार केले असून शहरप्रमुख म्हणुण शहरात युवकांना संघटीत करूण चांगले काम करणारे युवक सुनिल जाधव यांना अवघ्या 7 महीन्यात शहरप्रमुख म्हणुण हटवले आहे. त्यांना या पदावरुन हटवल्याच्या निर्णयाने शिरुर शहरातील युवक व ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक तीव्र नाराज झाले आहे. गटबाजीचा शाप लागलेल्या […]

अधिक वाचा..