मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून आज विधानसभा सदस्यपदाची शपथ न घेण्याचा मविआचा निर्णय

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आजचा दिवस कसा असेल

मेष: व्यवसायात प्रगती आणि करिअरमध्ये यशाची नवी दारे उघडतील. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होईल, जी तुम्हाला नवीन ऊर्जा देईल. कुटुंबासोबत सायंकाळी वेळ घालवल्यामुळे तुमच्या नातेसंबंधांना अधिक बळ मिळेल वीद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे; अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित होईल. प्रवासाच्या योगातून आर्थिक लाभ मिळेल, परंतु प्रवासाची तयारी व्यवस्थित करा. वृषभ: करिअरच्या दृष्टीने खूप चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आजचा दिवस कसा असेल…

मेष: आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या घरात आज पाहुण्यांचं आगमन होण्याची शक्यता आहे. तसेच, आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. आज दिवसभरात तुम्ही खूप मेहनत घ्याल. या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळे. आज मीडिया, आयटी सेक्टर आणि सामजिक क्षेत्रातील लोक कामात खूप व्यस्त असतील. वृषभ: आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला अचानक […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस उत्तम असून करिअरच्या बाबतीत शुभलाभ आहे. सरकारकडून मानसन्मान होण्याची शक्यता. कुटुंबाच्या बाबतीत मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. तुमचे काम पुढे जावे म्हणऊन तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत आहात, त्याबदद्ल सकारात्मक निर्णय मिळतील. तुम्हाला कर्ज मिळेल आणि तुमच्या कामात प्रगती होईल. जुने मित्र मदत करतील तसेच जोडीदारासकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वृषभ: आजचा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: आजचा दिवस चांगला असून तुमची ऑफिसच्या कामात प्रगती होणार आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील आणि ऑफिसमध्ये तुमचे कौतूक होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा असून गुंतवणुकीबाबत मनात शंका असेल. तब्येतीत सुधारणा असून प्रियजन आणि घरातील सदस्य तुमची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून अथक प्रयत्न करतील. प्रवासामुळे त्रासाची शक्यता आहे म्हणून प्रवास टाळावा. लवलाइफ ठिक आहे पण […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस ठिक असून ऑफिस आणि व्यवसायाच्या कामात तुम्हाला जुन्या मित्रांचे सहकार्य मिळेल. तुम्ही हुशारीने घेतलेले निर्णय लाभदायक सिद्ध होतील. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. संध्याकाळी एखाद्या समारंभात सहभागी होणार आहात. वृषभ: आजचा दिवस फारसा ठिक नाही. संपत्तीचे वाद तुमचे नुकसान करणार आहेत. भौतिक सुखात वाढ होणार आहेत. तुमचे विचार इतरांसमोर ठामपणे मांडण्यात तुम्ही यशस्वी […]

अधिक वाचा..

लक्ष्मीपूजन नेमकं कधी, आज की उद्या, पाहा योग्य तिथी…

यंदा दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झालाय. काही लोक म्हणतात दिवाळी आज 31 ऑक्टोबर तर काही जण म्हणतात उद्या 1 नोव्हेंबरला आहे. यामागे सर्व घोळ हा दोन दिवस प्रदोष काळात अमावस्या तिथी आल्यामुळे झाला आहे. अशात महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन कधी करायचं याबद्दलचा गोंधळ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दूर केलाय. दिवाळी कधी आहे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपले आजचे राशीभविष्य

मेष:- आजचा दिवस शुभलाभाचा आणि महत्वाकांक्षेने भरलेला आहे. प्रत्येक कामात प्रगतीचे योग आहेत. जे काम हातात घेणार त्यात यश आहे. तसेच नशिब तुमच्यासोबत आहे. प्रवासाच्या योग असून सर्व कार्य पूर्ण होणार आहेत. दुपारनंतर वरिष्ठांसोबत वादविवाद होवू शकतो. कायदेशीर कारवाई किंवा संबंधीत काही प्रकरण सुरु असेल तर त्यात नवीन वळण येईल. संध्याकाळी पाहुणे येणार त्यामुळे खर्च […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत बढतीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रोजेक्ट येणार असून काम वाढणार आहे. आज काही कारणामुळे स्वभावात चिडचिडपणा येऊ शकतो. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. सासरकडून धन मिळण्याची अपेक्षा आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी होणार आहात. वृषभ: आजचा दिवस चांगला असून बँक बॅलन्स वाढणार आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असून एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज दिवसभर व्यस्त राहाल. घरातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. त्यांची सल्ला लाभदायक होईल. तुमच्या व्यक्तीमत्त्वात होत असलेला सकारात्मक बदल चर्चेचा विषय होईल. कोणत्याही गोष्टीची घाई करू नका. धैर्य ठेवा. शांततेने काम पूर्ण करा. त्यामुळे चांगला परिणाम मिळेल. तरुणांनो, संकटाच्या काळात बिथरून जाऊ नका. आज ऑफिशियल मिटिंग होईल. त्यात तुमच्या कामाचं कौतुक होईल. पतीपत्नीत आज वाद […]

अधिक वाचा..