‘बिग बॉस मराठी 6 वरून नवा वाद! ‘रील स्टार नाही, रिअल स्टार होतो’; तृप्ती देसाई यांची पोस्ट व्हायरल

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी आधीच्या पर्वातील स्पर्धकांनी दिलेल्या मुलाखतींमधून अनेक पडद्यामागील गोष्टी समोर आल्याने जुने स्पर्धकही पुन्हा चर्चेत आले आहेत. अशातच चौथ्या सीझनमधील स्पर्धक तृप्ती देसाई यांनी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तृप्ती देसाई या ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये […]

अधिक वाचा..

मॉलमधील वाईन विक्रीबाबत शंभूराजे देसाईंच्या वक्तव्यानंतर तृप्ती देसाई आक्रमक…

औरंगाबाद: मॉल मध्ये वाईन विक्रीचा तत्कालीन महाविकास आघाडीचा निर्णय भाजप आणि अन्य संघटनांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारकडून मात्र पुन्हा एकदा मॉलमध्ये वाईन विक्री सुरु करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यांनतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरकारवर टीका केली […]

अधिक वाचा..

Video: शिरुर तालुक्यातील बलात्कार प्रकरण फास्टट्रक कोर्टात चालवा: तृप्ती देसाई

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भाजपच्या नेत्याच्या फार्म हाउसवर एका 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून सदर बलात्कार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करत भाजप नेत्याची चर्चा नको म्हणून प्रकरण दाबले जाणार असेल तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील भाजप नेत्याच्या फार्म हाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तृप्ती देसाई आक्रमक…

शिरूर: शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भाजप नेत्याच्या शेती आणि फार्म हाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुराचा अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. विशाल गायकवाड असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. शिक्रापूर पोलिसांनी विशाल गायकवाड याला अटक केली आहे. हा […]

अधिक वाचा..