शिंदेसेनेकडून टीव्ही मालिकांमध्ये पोस्टर्स दाखवून छुपा प्रचार, स्टार प्रवाह वाहिनी व शिंदे सेनेवर गुन्हे दाखल करा…

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची पोस्टर्स दाखवून छुप्या पद्धतीने प्रचार करण्याची क्लुप्ती अवलंबलेली आहे. हा आदर्श आचारसंहितेचा भंग असून निवडणूक आयागाने याची गंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सांवत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावर सदर घटना गंभीर असून निवडणूक […]

अधिक वाचा..

झी, सोनी, स्टारचे चॅनेल झाले टीव्हीवरून गायब; जाणून घ्या कारण…

औरंगाबाद: डिस्नी स्टार इंडिया, झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांनी त्यांच्या चॅनेलचे सिग्नल डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्स (डीपीओ)बंद केले आहेत. ज्यांनी दूरसंचार नियामकाने अधिसूचित केलेल्या सुधारित नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO 3.0) च्या तरतुदीनुसार इंटरकनेक्शन करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्या डिस्ट्रिब्युटर्सचे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात असताना […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील घरातून टीव्ही सह साहित्य चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या फार्म हाउसच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील साहित्य चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील चोवीसवा मैल येथे ओमप्रकाश जाधव यांनी फार्म हाउस बांधलेले असून ते पुणे येथे नोकरीला आहेत. मात्र […]

अधिक वाचा..