सहा महिन्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र’; जिल्हाध्यक्ष संजय पवारांचा मोठा दावा, ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार निवडणुका?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. एकीकडे ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी मात्र मोठा दावा केला आहे. संजय पवार यांनी एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना […]

अधिक वाचा..

ठाणे महापालिकेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता

ठाणे: ठाणे महापालिकेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे जिल्हा प्रमुख मनोज प्रधान यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यानुसार, “आम्ही एकत्र आलो तर अजित पवार गटाचा विरोधी पक्ष नेता असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात महायुतीला मिळालेल्या बहुमतानुसार विरोधी पक्ष नेतेपदावर एकाच पक्षाचा दावा बसवणे शक्य नव्हते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

महिलांसाठी विविध विकासात्मक सर्वसमावेशक धोरणासाठी महिला आमदारांची एकजूट करु…

मुंबई: राज्याचे चौथे महिला धोरण प्रस्तावित आहे. येत्या जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी याबाबत विधान मंडळात राज्य सरकारच्या वतीने याबाबत चर्चा होणार आहे. सभागृहात सादर होणाऱ्या या धोरणात महिलांच्या विकासासाठी सर्व समावेशक धोरण तयार करण्याच्या दृष्टीने सर्व महिला आमदारांनी एक विचाराने एकत्र यावे. यासाठी सभागृहात आवश्यक ते सर्व सहकार्य करू, असे प्रतिपादन विधान […]

अधिक वाचा..