सणसवाडीतील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह उरुळीकांचनला आढळला

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी ता. शिरुर येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल असताना सदर व्यक्तीचा मृतदेह 2 दिवसांनी उरुळीकांचन येथे आढळून आल्याची घटना समोर आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील तिरुपती बबनराव अन्नकाडे हा इसम सात डिसेंबर रोजी सकाळच्या सुमरास बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. याबाबत जयश्री तिरुपती अन्नकाडे (वय ३५) […]

अधिक वाचा..