वामकुक्षी म्हणजेच काय…

ज्याप्रमाणे उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आवश्यक आहे, त्याचप्रमाणे नियमित आणि पुरेशी झोप देखील उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. झोपेच्या रूपामध्ये मेंदूला मिळणाऱ्या विश्रांतीमुळे मेंदू अधिक सक्रीय होतो. त्यामुळे मेंदूची कार्यशक्ती सुधारून स्मरणशक्ती अधिक तल्लख होण्यास मदत होते. पुरेश्या विश्रांतीने शरीराचा थकवा आणि मनावरील तणाव कमी होण्यास मदत होत असून, शरीरामध्ये उत्साह संचारतो, बुद्धी सचेत […]

अधिक वाचा..