राज्यात अत्यंत भयावह परिस्थिती असताना सरकारचे दुर्लक्ष आणि जनता वाऱ्यावर; नाना पटोले

नागपूर: भाजपाप्रणित सरकारने महाराष्ट्र पेटवला असून तो आधी शांत केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वणवा पेटवून भाजपाला काय मिळते? महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, पाण्याची टंचाई आहे तसेच आरक्षणावरून महाराष्ट्र अशांत करण्याचे पाप केले जात आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री सांगतात पण भाजपाप्रणित सरकारने जनतेला […]

अधिक वाचा..

स्टीम फूड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

स्टीम फूड (Steamed Food) म्हणजे वाफेवर शिजवलेले अन्न. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वाफेवर शिजवल्याने त्यातील पोषक घटक कधीच कमी होत नाहीत, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यातून मिळणारा फायदा म्हणजे शरीराला सर्व प्रकारचे पोषक तत्व सहज मिळतात. या अन्नातील कॅलरीजही खूप कमी असतात. एवढेच नाही तर हे पदार्थ सहज पचतात. स्टीम फूडचा शरीराला अनेक […]

अधिक वाचा..

मोसंबी चे फळ खूपच गुणकारी आहे…

मोसंबी हे फळ मूळचे भारतीय नाहीच. मोझांबिक बेटाच्या नावावरुन याला मोसंबी हे नाव पडले. मोसंबी हे लिंबू वर्गातले आंबट- गोड फळ असून त्यात ए, बी, व सी जीवनसत्व आहे. शर्करा व फॉस्फरसचे प्रमाण अधिक आहे. खुपच गुणकारी आहे तर बघू या याचे अनमोल फायदे. १) मोसंबी रस घेतल्यामुळे पोटातली आम्लता दूर होते. भूक लागते, व […]

अधिक वाचा..

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर…

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ, भाज्या इत्यादींमध्ये कढीपत्ता प्रामुख्याने वापरला जातो. एवढेच नाही तर लोक कढीपत्त्याचा रसही पितात. पण, आणखी एक गोष्ट आहे, जी तुम्ही या पानापासून बनवू आणि पिऊ शकता आणि ती म्हणजे कढीपत्त्यापासून बनवलेला हेल्दी चहा. होय, कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप […]

अधिक वाचा..