ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करावा, या मागणीसाठी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या २ नोव्हेंबर रोजी भारत बंद, तर १५ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. नागपुरात […]
अधिक वाचा..