वाडागाव-डिंग्रजवाडी रस्त्यावरील अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शिरुर (तेजस फडके) वाडागाव पुनर्वसन (ता. शिरुर) येथील वाडागाव-डिंग्रजवाडी रस्त्यावरुन दुचाकीहून जात असताना दुसऱ्या दुचाकीची धडक बसून महादेव दत्तात्रय कांबळे व सिद्धेश शिंदे या दोघांचा मृत्यू तर ओंकार चंद्रकांत कंदारे हा युवक जखमी झाल्याची घटना घडली असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ओंकार चंद्रकांत कंदारे या दुचाकी चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाडागाव (ता. […]

अधिक वाचा..