आधी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्या, मगच लातूरात पाय ठेवा! छावा संघटनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा..

लातूर: विधीमंडळ अधिवेशनात मोबाईलवर रमी खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आधी राजीनामा घ्या, मगच लातूरमध्ये पाय ठेवा, असे आवाहन अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 26 जुलै रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्याआधीच त्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही त्यांना लातूरमध्ये पाय ठेवू देणार […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना थेट इशारा, ‘ही’ चूक केली तर निलंबन नाही तर थेट बडतर्फ

मुंबई: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध मुद्द्यांवर सविस्तर निवेदन मांडत आहेत. ते विरोधकांच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. तसेच ते विविध प्रश्नांवर भूमिका मांडत आहेत. राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांवरही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली. राज्यातील गुन्हेगारी ही गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेसहा टक्क्यांनी घटल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..

शरीराच्या या अवयवांमध्ये वेदना म्हणजे धोक्याचा इशारा, हाय कोलेस्टेरॉलचा असू शकतो संकेत

हाय कोलेस्टेरॉल हे हृदयरोग आणि हार्ट अटॅकला जबाबदार ठरतं. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आजकाल शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत आहे. जर एकदा का शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या डोकं वर काढतात. इतकंच नाही तर जीवालाही धोका होतो. कोलेस्टेरॉल वाढल्यावर शरीरात काही लक्षणं दिसतात जी तुम्हाला माहीत असायला हवीत. जेणेकरून वेळीच उपचार […]

अधिक वाचा..

वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलनाचा इशारा…

शिक्रापूरातील व्यापाऱ्यांचा विद्युत वितरण अधिकाऱ्याला घेराव शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील रोहित्र नादुरुस्त झाल्याने मागील आठवड्यापासून वीज पुरवठा खंडित असल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी विद्युत वितरण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला घेराव घालत वीज पुरवठा सुरळीत करुन देण्याची मागणी करत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील स्टेट […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पश्चिम भागातील बस सेवा बंद केल्यास आंदोलनचा इशारा

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील पश्चिम भागातील नागरीकांसाठी एकमेव पर्याय असणारी PMPL ची बससेवा तोट्यात असल्याने बंद करण्याचा विचार आल्याची माहिती वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी प्रसिद्ध केलेली होती. मात्र सदर बस सेवा बंद केल्यास आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे. केंदूर (ता. शिरुर) सह पुणे जिल्ह्यातील तब्बल २५ बस मार्ग […]

अधिक वाचा..