वजन कमी करण्यासाठी हळद ठरते रामबाण उपाय

आजकालच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे लठ्ठपणा एक गंभीर समस्या बनली आहे. जास्तीत जास्त लोक लठ्ठपणाने हैराण आहेत. डायटिंग आणि जिममध्ये तासंतास मेहनत करूनही त्यांचं वजन कमी होत नाही. अशात तुम्ही तुमच्या डेली रूटीनसोबतच काही घरगुती उपायही करू शकता. घरगुती उपायांमध्ये हळद खूप महत्वाची मानली जाते. हळदीने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. याचा वापर तुम्ही […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चालण या व्यायामाचे वजन कमी करण्यासह ८ जबरदस्त फायदे

रिकाम्या पोटी चालणं हा एक साधा आणि प्रभावी व्यायाम आहे जो तुमच्या शरीरासाठी तर फायदेशीर आहेच पण मानसिक आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. चालण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यात मदत रिकाम्या पोटी चालण्याने शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया वेगवान होते. जेव्हा तुम्ही जेवल्याशिवाय जाता तेव्हा शरीर उर्जेसाठी जास्त फॅटचा वापर करतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास […]

अधिक वाचा..

योग्य आहार घेऊन व भरपूर व्यायाम करून देखील वजन कमी होत नाही 

खालील चुका टाळा. कॅलरी योग्य पद्धतीने न घेणे बऱ्याच वेळा आपण भरपूर व्यायाम करून विचार करतो की आपण बारीक होऊ किंवा सडपातळ होऊ शकतो परंतु जर आपण जेवढ्या कॅलरीज बर्न करणार आहोत तेवढ्याच खाणार असाल तर वजन कमी होणे अशक्यच आहे. दारूचे व्यसन आपल्याला आरोग्यासाठी दारू किती धोकादायक आहे हे सांगण्याची गरज नाही. तसेच अल्कोहोल […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यासाठी डाएट चार्ट

1) रोज पहाटे उठावे:- उठल्यावर 1ग्लास कोमट लिम्बु पानी त्यात थोडा मध टाकावा. शेन्देलोण मीठ 1चमचा असे प्यावे. नंतरथोडा व्यायाम करावा. इनडोअर व्यायाम केला तरि चालेल. त्रिकोणासन कटीमन्थन तसेच काही warm-up व्यायाम असावा. 2) जेवण साधे असावे:- मैदा साखर शेंगदाणे,साबूदाना, वांग, सीमलामिर्ची जास्त तेल, दुधची साय, fast food बेसन मसालेदारपदार्थ, बेकरीपदार्थ मिठाई सम्पुर्ण बंद करावी. […]

अधिक वाचा..